Churchill Brothers Dainik Gomantak
गोवा

Goa News: चर्चिल ब्रदर्सने ऐझॉल एफसीची उडवली दाणादाण, पुन्हा पटकावले अव्वल स्थान; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Goa Marathi News 12 January 2025: गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन, युवा दिवस आणि महत्वाच्या घडामोडी

Akshata Chhatre

चर्चिल ब्रदर्सने ऐझॉल एफसीची उडवली दाणादाण; पुन्हा पटकावले अव्वल स्थान

आय-लीग फुटबॉल स्पर्धेत राय पंचायत मैदानावर चर्चिल ब्रदर्सने ऐझॉल एफसीचा 6-0 असा पराभव केला. चर्चिल ब्रदर्स 8 सामने खेळून 16 गुणांसह पुन्हा अव्वल स्थानी पोहोचला.

डिलायला लोबोनी घेतले बोडगेश्वराचे आशीर्वाद

शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी देव बोडगेश्वर यांचे आशीर्वाद घेतले.

बेकायदेशीर अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 24 वर्षीय तरुणाला अटक

वास्को पोलिसांनी एका 24 वर्षीय तरुणाला बेकायदेशीर अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली. रविवारी (12 जानेवारी) पोलिसांनी ही कारवाई केली. पुढील तपास सुरु असल्याचे यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले.

डिचोलीसह अन्य भागात 'बॉयलर चिकन'चा तुटवडा

डिचोलीसह अन्य भागात 'बॉयलर चिकन'चा तुटवडा. तपासणी नाक्यावरील सतावणुकीच्या निषेधार्थ वाहतूकदार संपावर. शनिवारपासून आवक बंद.

श्री देव बोडगेश्वर जत्रेला सुरुवात; भाविकांनी मोठ्या संख्येने लावली हजेरी

म्हापशातील प्रसिद्ध श्री देव बोडगेश्वर जत्रोत्सवाला रविवारपसून (12 जानेवारी) सुरुवात झाली. भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती.

गोवा दूरदर्शनवर आज महेश काळे

राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रख्यात गायक महेश काळे यांची रविवारी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता गोवा दूरदर्शनवर मुलाखत प्रक्षेपित होणार आहे.

राष्ट्रीय युवा दिवसाच्या शुभेच्छा!!

दरवर्षी १२ जानेवारी म्हणजेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिवशी राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो. भारतासाठी युवा शक्तीच हे सर्वात मोठा आधारस्तंभ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT