गोवा

Goa News: स्मार्ट सिटीच्या कामांदरम्यान जलवाहिनी फुटली; वाचा गोव्यातील घडामोडी

Goa Breaking News 2 February 2025: जाणून घ्या गोव्यातील ताज्या घडामोडी मराठीमध्ये

Akshata Chhatre

स्मार्ट सिटीच्या कामांदरम्यान जलवाहिनी फुटली

स्मार्ट सिटीच्या बेजबाबदार कामामुळे भाटले पणजी येथील जल वाहिनी फुटली असून धनलक्ष्मी बिल्डिंग आणि त्यामागील घरांमध्ये पाणी शिरले

मोरजी गावडे वाडा येथील सुचिता शिरोडकर यांच्या निवासस्थानी माकडांचा वावर

गोव्यात सध्या माकडांचा वावर वाढलाय. आज मोरजी गावडे वाडा येथील सुचिता शिरोडकर यांच्या निवासस्थानी माकडं थेट घरात घुसली होती.

स्मार्टसिटीच्या कामादरम्यान भाटले येथे जलवाहिनी फुटली;  स्थानिकांच्या घरांमध्ये शिरले पाणी

स्मार्टसिटीच्या कामादरम्यान भाटले येथे जलवाहिनी फुटल्याने मोठ्याप्रमाणात पाण्याची नासाडी झाली. सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने येथील स्थानिक हवालदिल झाले आहे.

एनसीईआरटीच्या सूचनानंतरच परीक्षा

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या क्षमता तपासणी परीक्षा (Competency based ) सध्या होणार नाहीत . या संदर्भातील मार्गदर्शक सूचना एनसीईआरटीद्वारे आल्यानंतर परीक्षा आयोजित केल्या जातील - प्रसाद लोलयेकर, शिक्षण सचिव

आंतरराष्ट्रीय कायदा महाविद्यालय प्रकल्पाविरोधात मयेतील ग्रामस्थ एकवटले

नियोजित आंतरराष्ट्रीय कायदा महाविद्यालयाच्या मुद्यावरून मयेची ग्रामसभा खतखतली. मये गावात हा प्रकल्प नकोच. ग्रामस्थांचा ठाम निर्धार. प्रकल्प विरोधात ग्रामसभेत ठराव संमत.

दवर्लीत पंचायतीने ICAI पुरस्कार जिंकला

दवर्लीत ग्रामपंचायतीला २०२४-२५ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लेखा सुधारणांना प्रोत्साहन देण्यासाठी ICAI पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, जी ग्रामपंचायत श्रेणीमध्ये राष्ट्रीय विजेती म्हणून उदयास आली आहे. कायदा व न्याय मंत्री अर्जुन मेघवाल यांच्या हस्ते सरपंच शाम राजाध्यक्ष आणि सचिव प्रदीप ताम्हणकर यांनी पुरस्कार स्वीकारला.

'गोमन्तक चित्रकला' उत्स्फूर्त प्रतिसाद

डिचोलीत 'गोमन्तक चित्रकला' स्पर्धेला सुरुवात. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT