Parra Road Dainik Gomantak
गोवा

Parra Road: 'डिअर झिंदगी' रोडनजीक शेतात कार कलंडली

काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावर एका पर्यटकाची कार अशीच शेतात कलांडल्याची घटना घडली होती.

Ganeshprasad Gogate

Parra Road: म्हापशातील पर्रा येथे एक गोवा पासिंगची इग्निस कार (GA 08 AAA 542) शेतात कलांडल्याची घटना घडली आहे. सदर कार कशी कलंडली याची अद्याप सविस्तर माहिती मिळू शकली नाही. मात्र कार चालकाला साईड पट्टीचा अंदाज न आल्याने कार शेतात घुसली असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. या घटनेत कुणी जखमी झालं आहे का याबाबतही कोणतीही माहिती हाती आली नाहीय

दरम्यान काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावर एका पर्यटकाची कार अशीच शेतात कलांडल्याची घटना घडली होती. तसेच त्यावेळी त्या कार चालकाची सायकलस्वार मुलाला धडक बसल्याने अपघात झाला होता.

पर्रा येथे आलीया आणि शाहरुखच्या 'डिअर झिंदगी' या बॉलीवूड चित्रपटाचे शूटिंग झाले आहे. त्यामुळे येथील रस्त्यावर पर्यटकांची गर्दी पहायला मिळते. मात्र, या प्रकारामुळे तेथे वाहतूक कोंडी होत असल्याने याचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT