The newly started Sukrafp Recycling Pvt. Li smells bad from this paper mile Dainik Gomantak
गोवा

Goa : होंडा इंडस्ट्रीयल इस्टेट दुर्गंधी विरोधात स्थानिकांच आंदोलन

रद्दी पेपर (Waste paper) , फुठ्ठे यावर रिसायकलिंग (Recycling) करून इथे पेपर (Paper) तयार करतात.

दैनिक गोमन्तक

पणजी : होंडा इंडस्ट्रीयल (Honda Industrial Estate) इस्टेटमध्ये नव्याने सुरु झालेल्या सुकराफ्प रिसायकलिंग प्रा. ली या पेपर मीलमधून दुर्गंधी (Stinky) येते. त्यामुळे त्या परिसरातील लोकांना (People) उलट्या सुरू झाल्या आहेत. पोस्टवाडा, शांतीनगर, गावकरवाडा, चोडणकर नगर या परिसरातील शेकडो लोकांनी सह्यांची मोहीम (Campaign) सुरू करून आज भिमराव राणे हांच्या नेत्रत्वाखाली फेक्टरीचे संचालक जगदीश पटेल यांना निवेदन दिले.

रद्दी पेपर, फुठ्ठे यावर रिसायकलिंग करून इथे पेपर तयार करतात. पण त्याची दुर्गंधी सोसने लोकांना असहाय्य झाले आहे. लोकांना जेवन जेवणेही कठीण झाले आहे. निवेदन देऊन लोकांनी एका महिण्यात दुर्गंधी बंद करण्याचा ईशारा या वेळी पटेल यांना दिला.

तसेच मोठा मोर्चा आणायचा इशाराही दिला. परप्रांतीयांना काम आणि गोयकर हे सहन करणार नाही. असे सगळ्यांनी रागाने सांगितले . यावेळी पटेल यांना मेळावलीच्या आंदोलनाची आठवन करुन देण्यात आली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT