मुळगाव कोमुनिदादच्या सभेत गदारोळ. गुप्त मतदानाची मागणी फेटाळली. पोलिस बंदोबस्तात पार पडली निवडणूक.
सुदीन ढवळीकरांची कुटूंबियांसमवेत ओंकारेश्वर चरणी अभिषेक सेवा. गोव्याच्या जनतेच्या कल्याणासाठी केली प्रार्थना.
दुर्गीणी - धारबांदोडा कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक. दुचाकीवरील दोन्ही भाऊ जखमी, उपचारांसाठी बांबोळीत दाखल.
हरमल येथील सीफूड महोत्सवादरम्यान हरवलेला मोबाईल, रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर सामान असलेली बॅग पेडणे वाहतूक पोलिसांनी पर्यटकाला परत केली.
गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन (GSSC) च्या लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), रिकव्हरी क्लर्क आणि कनिष्ठ स्टेनोग्राफरच्या 285 रिक्त जागांसाठी 10,000 हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.