Goa Assembly  Dainik Gomantak
गोवा

गोवा विधानसभेचे कामकाज तहकूब!

कोविड संदर्भातच्या (Covid 19) प्रश्नांवरील उत्तरे न दिल्याने विरोधकांनी सभापतींच्या हौदात जाऊन त्याचा निषेध केला.

दैनिक गोमन्तक

विधानसभेच्या (Goa Assembly) दोन दिवसीय अधिवेशनात पहिल्याच दिवशी प्रश्नांची उत्तरे मिळत नसल्याच्या कारणाने विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत झाल्याने सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांना 12.30 वाजेपर्यंत विधानसभा तहकूब करावी लागली. कोविड संदर्भातच्या प्रश्नांवरील उत्तरे न दिल्याने विरोधकांनी सभापतींच्या हौदात जाऊन त्याचा निषेध केला. वारंवार उत्तरे पुढे ढकलण्यात येत असल्याने विरोधकांनी विरोध करून कामकाज रोखल्याने सभापतींनी सभागृहाचे कामकाज 12.30 पर्यंत तहकूब केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT