Karapur  Dainik Gomantak
गोवा

Karapur Goa: जलस्तोत खात्याचे ड्रॉफ्टमॅन पंकेश नाईक यांची आत्महत्या, कारण अस्पष्ट

आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.

Ganeshprasad Gogate

Karapur Goa उत्तर गोव्यातील कारापूर तिस्क येथे जलस्तोत खात्याच्या डिव्हिजन 5 चे ड्रॉफ्टमॅन पंकेश नाईक (रा. साखळी, गोकुळवाडी) यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. सविस्तर बातमी अपडेट करत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: आरक्षणाचा ऋतू की राजकारणाचा?

Karapur Mega Project: मेगा प्रकल्पाच्या विरोधात कारापूरवासीय आक्रमक, जंतरमंतरवर सोमवारी आंदोलन

VIDEO: बंगळुरूमध्ये धक्कादायक प्रकार! जबरदस्तीने घरात शिरला डिलिव्हरी बॉय; महिलेला प्रायव्हेट पार्ट दाखवला अन्... पाहा व्हिडिओ

Goa Politics: गोव्याच्या 'निधी'चा 'यूपी'त वापर; खासदार सदानंद शेट तानावडेंवर काँग्रेसकडून टीका

FIFA World Cup 2026: स्वित्झर्लंड चितपट! 3-1 ने विजय मिळवत अर्जेंटिनाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, इंग्लंडविरुद्ध होणार हाय-व्होल्टेज सामना

SCROLL FOR NEXT