भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज गोव्यातील डॉन बॉस्को लसीकरण सेंटरला भेट दिली. Dainik Gomantak
गोवा

Goa: जेपी नड्डा यांनी डॉन बॉस्को लसीकरण सेंटरला भेट दिली

रुग्णांशी संवाद साधत लसीकरणाच्या संदर्भातल्या अडचणी समजून घेतल्या आणि अनेक नागरिकांना दिलासा दिला.

दैनिक गोमन्तक

पणजी: भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डा (Bharatiya Janata Party President JP Nadda) यांनी आज गोव्यातील (Goa) डॉन बॉस्को (Don Bosco) लसीकरण (Vaccination) सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी अनेक रुग्णांशी संवाद साधत लसीकरणाच्या संदर्भातल्या अडचणी समजून घेतल्या आणि अनेक नागरिकांना दिलासा दिला. त्याबरोबरच लसीकरण कर्मचारी आणि डॉक्टरांनाही धन्यवाद दिले. त्यानंतर नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम पणजीतील बोक द ऑक येथील साई मंदिरात बसून ऐकला.

त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला ते म्हणाले, पंतप्रधानांनी 'मन की बात' मध्ये कधीही राजनितीचा विषय घेतलेला नाही. प्रत्येकवेळी त्यांनी देश, समाज, पर्यावरण, खेळ आदीवरच यातून भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवा असे आवाहन जे पी नड्डा यांनी पणजीत केले आहे.

जे.पी.नड्डांच्या गोवा दौऱ्यात सोशल डिस्टनचा फज्जा

जे.पी.नड्डांच्या गोवा दौऱ्यात सोशल डिस्टनचा फज्जा

सद्या राज्यात दोन दिवसाच्या दोऱ्यावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आले असून, त्यांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत व मंत्र्यानी सोशल डिस्टनच्या फज्जा केलेला आहे. ऐकाबाजूल तिसरी कोरानाची लहर येणार म्हणुन सरकार जाहीर करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT