Goa Illegal Mining File Photo
गोवा

Illegal Mining in Goa: कुडणेत अवैध खाण व्यवसायावर डिचोली पोलिसांची कारवाई; 31 ट्रक जप्त

कुडणे येथे खाण विभागातर्फे कारवाई करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Illegal Mining in Goa: गोव्यात सुरू असलेल्या अवैध खाण व्यवसायांवर सध्या कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे. कुडणे येथे खाण विभागातर्फे कारवाई करण्यात आली आहे. कुडणे येथे विभागातर्फे लोह धातूने भरलेले 31 ट्रक ताब्यात घेण्यात आले आहेत.

माहितीनुसार, या ट्रकमधून अवैधरित्या खनिजाची वाहतूक करण्यात येत होती. या प्रकरणी डिचोली पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, गावातून खनिज वाहतूक करण्यात येऊ नये, असे परिपत्रक केंद्रीय खाण मंत्रालयाने काढलेले असतानाही पिसुर्ले गावातून वाहतूक केली जात आहे. या खनिजवाहू ट्रकांसाठी पर्यायी रस्ता असूनही त्याचा वापर केला जात नाही.

वाहतुकीवेळी पिसुर्ले गावात धूळ नियंत्रण देखरेख यंत्रणा बसवण्यात आलेली नाही, असे जनहित याचिकादारातर्फे त्याच्या वकिलांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लिव्ह-इन, लग्न अन् मग मृत्यूचा थरार! नवऱ्यानं घेतला गळफास, बायकोनं 17व्या मजल्यावरुन मारली उडी; बंगळुरुतील धक्कादायक घटना

IPL 2026: आयपीएल ब्रेकिंग! मुंबई-कोलकाता सामना संपताच मूत्यू; मुंबईतील हॅाटेलमध्ये सापडला मृतदेह

Guru Gochar 2026: नशिबाचा मास्टरस्ट्रोक! 'या' 5 राशींसाठी एप्रिल महिना ठरणार 'टर्निंग पॉईंट'; धन वर्षावासह करिअरमध्ये प्रगतीची संधी

Dailyhunt आणि Josh च्या प्रगतीला नवा वेग! पी. आर. रमेश आता सांभाळणार VerSe Innovation च्या ऑडिट कमिटीची धुरा

US Iran War: 21 युद्धनौका, 3500 कमांडो, 50000 सैनिक… तरीही ट्रम्प इराणचे 440 किलो युरेनियम जप्त करु शकणार नाहीत, कारण काय?

SCROLL FOR NEXT