येत्या आठवड्यात मी काँग्रेस मध्ये दाखल होत आहे,अशी घोषणा गोव्याचे माजी मंत्री मिकी पाशेको यांनी केली. Dainik Gomantak
गोवा

Goa: येत्या आठवड्यात मी काँग्रेसमध्ये जाणार

येत्या आठवड्यात मी काँग्रेस मध्ये दाखल होत आहे अशी घोषणा नुवेचे माजी आमदार आणि गोव्याचे माजी मंत्री मिकी पाशेको (Former Minister Mickey Pashko) यांनी केली.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यात (Goa) कुणीही काही म्हणोत माझा काँग्रेस (Congress) पक्षातील प्रवेश निश्चित असून येत्या आठवड्यात मी काँग्रेस मध्ये दाखल होत आहे अशी घोषणा नुवेचे माजी आमदार आणि गोव्याचे माजी मंत्री मिकी पाशेको (Former Minister Mickey Pashko) यांनी केली.

दिल्लीत काँग्रेस पक्ष स्रेष्टीनी मला हिरवा कंदील दाखविला आहे. पुढच्या आठवड्यात मी दिल्लीत जाऊन काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असून त्यानंतर गोव्यात येऊन सुमारे 3000 कार्यकर्त्यांसह काँग्रेस मध्ये रीतसर प्रवेश करणार असे त्यांनी सांगितले.

पाशेको हे तीनवेळा बाणावली तर एक वेळेस नुवे मतदार संघातून जिंकून आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT