Goa: Laxmikant Parsekar Dainik Gomantak
गोवा

Goa: मांद्रेतील उमेदवारी मलाच : पार्सेकर

Goa: मांद्रे मतदारसंघातून भाजपची उमेदवारी आपणासच मिळेल

Avit Bagle

पणजी : मांद्रे मतदारसंघातून (Mandrem-Goa Constituency भाजपची उमेदवारी आपणासच मिळेल, असे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांनी पर्वरी येथे सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दि.२४ रोजी मांद्रे मतदारसंघाच्या दौऱ्यावर जात आहेत. त्याआधी पार्सेकर यांचे हे वक्तव्य लक्षवेधी ठरले आहे.

एका सरकारी बैठकीसाठी ते मंत्रालयात आले होते. परत निघताना त्यांना मांद्रेतील राजकारणाविषयी विचारले असता, ते म्हणाले, की मी भाजपचाच आहे आणि राहीन, त्याही पुढे मी आगामी विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. मला अन्य कोणाविषयी भाष्य करायचे नाही. जनता निवडणूक कधी जाहीर होते यासाठी थांबली आहे. येत्या सहा महिन्यांतच मांद्रेतील राजकारण काय याचे उत्तर मिळेल. मी अन्य कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देण्याचा प्रश्नही उद्‍भवत नाही, असेही पार्सेकर यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

Goa U19 cricket: आदित्य कोटा, मिहीर कुडाळकरची अर्धशतके निष्फळ; पुदुचेरीचा गोव्यावर 110 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT