Vaccination Campaign Dainik Gomantak
गोवा

Goa: होंडात दोन ठिकाणी होणार टिका उत्सव

या संधीचा लाभ 18 वर्षांवरील सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सामाजिक आरोग्य केंद्राच्या (Social Health Center) वतीने कळविण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: पर्ये मतदार संघात (Parye Constituency) येणाऱ्या होंडा पंचायत क्षेत्रात 100 टक्के लसीकरण मोहीम (Vaccination Campaign) राबविण्यासाठी वाळपई सामाजिक आरोग्य केंद्राच्या (Walpai Social Health Center) वतीने दि 15 रोजी होंडा गावकर वाडा सरकारी प्राथमिक शाळा तसेच भुईपाल (Bhuipal) येथिल सरकारी माध्यमिक विद्यालयात (Government Secondary School) सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ग्राम पातळीवरील दुसऱ्या लसीकरण फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यात (Goa) तिसरी कोरोना व्हायरसची लाट धडक देण्यापूर्वी राज्यातील सर्व नागरिकांनी कोव्हीड 19 प्रतिबंध लसींचा डोस घ्यावा यासाठी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Chief Minister Dr Pramod Sawant) आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे (Health Minister Vishwajeet Rane) हे नागरिकांनी सोयीस्कर व्हावे यासाठी विविध योजना आखून नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत, त्याच अनुषंगाने ग्राम पातळीवर आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांना पाठवून मतदान केंद्रावर लसीकरण करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा लाभ 18 वर्षांवरील सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सामाजिक आरोग्य केंद्राच्या वतीने कळविण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT