Music festival in Goa Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival : सनबर्नला हायकोर्टाचा दणका; आयोजकांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश

सनबर्न ईडीएम संगीत ध्वनिप्रदुषणासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

दैनिक गोमन्तक

28 ते 30 डिसेंबर दरम्यान झालेल्या सनबर्न ईडीएम संगीत ध्वनिप्रदुषणासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात गोवा खंडपीठाने काल कारवाईचे निर्देश दिले होते. मात्र तरीही ईडीएम आयोजकांनी याबाबतचे गांभीर्य न बाळगता पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्याने आता हायकोर्टतर्फे आयोजकांविरुद्ध आरोपपत्रच दाखल करा असे सांगण्यात आले आहे. यासंदर्भात पुढे नेमकी काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

(सविस्तर वृत्त थोड्या वेळात...)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT