two dumpers seized by police in Goa waste case Dainiak Gomantak
गोवा

Goa Waste Management : कुडचडेत युवकांचा एल्गार! घातक कचऱ्याची वाहतूक रोखली; दोन डंपर पोलिसांच्या स्वाधीन

Goa Waste Management Corporation: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील सनराईज झिंक या कंपनीच्या घातक कचऱ्याची कोणतीही आवश्यक ती सुरक्षा न घेता उघड्या डंपरमधून होणारी वाहतूक बुधवारी (ता.६) कुडचडे येथील स्थानिक युवकांनी रोखून धरली तसेच घातक कचरा वाहून नेणारे दोन डंपर कुडचडे पोलिसांच्या स्वाधीन केले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

केपे: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील सनराईज झिंक या कंपनीच्या घातक कचऱ्याची कोणतीही आवश्यक ती सुरक्षा न घेता उघड्या डंपरमधून होणारी वाहतूक बुधवारी (ता.६) कुडचडे येथील स्थानिक युवकांनी रोखून धरली तसेच घातक कचरा वाहून नेणारे दोन डंपर कुडचडे पोलिसांच्या स्वाधीन केले.

गोवा कचरा व्यवस्थापन मंडळाने कुडचडेतील जनतेला ग्राह्य धरले असून कुडचडेतून कसलाही कचरा न्या व आणा, असे धोरण अवलंबले असून मंडळाची ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही, असे दत्तराज गावस देसाई यांनी सांगितले. कुडचडे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात फक्त सांगे, धारबांदोडा, केपे व काणकोण तालुक्यातील कचरा येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आता मडगाव, वास्को येथून कचरा आणला जातो, यावरही यावेळी युवकांनी लक्ष वेधले.

सुरक्षेबाबत चिंता!

कुंकळ्ळीहून कुडचडेमार्गे हा धोकादायक कचरा कोणतीही सुरक्षा न घेता विल्हेवाट लावण्यासाठी डंपरमधून पिसुर्ले येथे नेण्यात येत असल्याचे सांगितले जाते; पण अशा कचऱ्याची कुणाच्या आशीर्वादाने वाहतूक केली जाते, असा प्रश्न देसाई यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT