Ram Navami Holiday In Goa Dainik Gomantak
गोवा

Ram Navmi Holiday In Goa: खूशखबर! गोव्यात आता श्रीराम नवमीला सार्वजनिक सुट्टी

वार्षिक सार्वजनिक सुट्ट्यांची यादी वाढून 18 दिवस झाली आहे.

Pramod Yadav

Ram Navmi Holiday In Goa: गोव्यात देण्यात येणाऱ्या सार्वजनिक सृट्ट्यांच्या यादीत आणखी एक दिवस वाढला असून, येत्या वर्षापासून श्रीराम नवमीला सार्वजनिक सुट्टी दिली जाणार आहे. यामुळे वार्षिक सार्वजनिक सुट्ट्यांची यादी वाढून 18 दिवस झाली आहे.

राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी वार्षिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते, यात सण, उत्सव, महत्वाचे दिवस यांचा समावेश असतो. येत्या वर्षापासून यात आता राम नवमीचा देखील समावेश असणार आहे.

म्हणजेच, 2024 पासून राम नवमी सार्वजनिक सुट्टी असेल. येत्या वर्षात 17 एप्रिल 2024 रोजी राम नवमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT