राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना राखी बांधताना बलराम निवासी शाळेच्या शिक्षिका बाजूला रमेश तवडकर व अनंत जोशी. Dainik Gomantak
गोवा

Goa: सीमारेषेवरवरील सैनिकांना राखी बांधणार राज्यपाल राजेंद्र आर्लेकर

हिमाचल प्रदेशातील चीनच्या सीमारेषेवरील भारतीय सैनिकांना काणकोण मधून 'एक राखी सैनिकांसाठी' कार्यक्रमातून दिलेल्या राखी प्रत्यक्ष सैनिकांना आपल्या हाताने बांधणार आहे.

दैनिक गोमन्तक

काणकोण: 'एक राखी सैनिकांसाठी' (Ek Rakhi sainikasathi) हा उपक्रम गेली सात वर्षे राज्यात राबविण्यात आला आहे. आता राज्यातील रहिवाशांच्या आशिर्वादाने हिमाचल प्रदेशाचा राज्यपाल होण्याचा मान मिळाला आहे. हिमाचल प्रदेशाला चीनची सीमा (China border) लागून आहे. या सीमा रेषेवर भारतीय जवान डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करीत आहेत.

22 ऑगस्टला शिमल्याला परत जाणार आहे. 26 किंवा 27 ऑगस्टला हिमाचल प्रदेशातील चीनच्या सीमारेषेवरील भारतीय सैनिकांना काणकोण मधून 'एक राखी सैनिकांसाठी' कार्यक्रमातून दिलेल्या राखी प्रत्यक्ष सैनिकांना आपल्या हाताने बांधणार आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आमोणे-पैगीण येथे बलराम निवासी शाळेने आयोजित केलेल्या एक राखी सैनिकांसाठी या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी निवृत्त सैन्य दलाचे अधिकारी अनंत जोशी, माजी मत्री रमेश तवडकर, श्रीस्थळ पंचायतीचे सरपंच दत्ता गावकर माजी सरपंच गणेश गावकर बलराम निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता तवडकर उपस्थित होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT