Goa Government Dainik Gomantak
गोवा

Goa Government: गोवा सरकारनेही जातीनिहाय जनगणना करावी : मधू नाईक

बिहार सरकारने केलेल्या जातीनिहाय जनगणनेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून गोवा सरकारने बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी गोव्यात जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे गोवा अध्यक्ष मधू नाईक यांनी केली.

दैनिक गोमन्तक

Goa Government: बिहार सरकारने केलेल्या जातीनिहाय जनगणनेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून गोवा सरकारने बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी गोव्यात जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे गोवा अध्यक्ष मधू नाईक यांनी पर्वरी येथे हॉटेल गोल्डन प्लेटो बकेट हॉलमध्ये केली.

गुरुवार, 9 रोजी सायंकाळी 4 वाजता बोलावलेल्या पत्रकार परिषदेत तेबोलत होते. या पत्रकार परिषदेला ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष पद्मनाभ आमोणकर, सरचिटणीस सर्वेश बांदोडकर आणि आदित्य चोडणकर उपस्थित होते.

गोव्यात ओबीसींची नेमकी लोकसंख्या किती आहे, ते कळल्याशिवाय त्यांच्या विकासाच्या योजना तयार करणे शक्य होणार नाही. ओबीसींची लोकसंख्या सुमारे 65 टक्के असल्याचे बिहारमधील जनगणनेने सिद्ध झाले आहे. गोव्यातही तेवढेच प्रमाण आहे, असे आमचे म्हणणे असल्याचे नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT