GPSC Advertisement Dainik Gomantak
गोवा

Goa Government Job: 40 ते 45 हजार पगाराच्या सरकारी नोकरीची संधी; गोमंतकीयांनो GPSC ची जाहीरात आली, येथे करा अर्ज

GPSC Advertisement: गोव्याच्या सरकारी विभागांत २४ पदांची भरती, जाहीरात प्रसिद्ध जाणून घ्या पात्रता, पगार, एकूण पदांची संख्या, वयाची अट सर्व माहीती.

Pramod Yadav

Goa Government Job

पणजी: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या गोमंतकीयांसाठी सरकारकडून विविध पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सरकारच्या विविध विभागांमध्ये २४ पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी गोवा लोकसेवा आयोगाने (जीपीएस) विविध सरकारी विभागांमध्ये २४ रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत.

'या' पदांसाठी भरती

यात ‘आयपीएचबी’मध्ये क्लिनिकल सायकॉलॉजिस्टसाठी २ पदे, ईएसआय योजनेअंतर्गत कनिष्ठ रेडिओलॉजिस्टसाठी १ पद, कृषी विभागात साहाय्यक कृषी अधिकारी - शेती व्यवस्थापकासाठी १७ पदे आणि महिला आणि बाल विभागात अधीक्षक/अधीक्षक - सहप्रोबेशन अधिकारी तसेच प्रोबेशन अधिकारी (महिला) यांसाठी ४ पदे समाविष्ट आहेत.

गोवा लोकसेवा आयोगाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहीरातीची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा. या जाहिरातीत पदासाठी आवश्यक पात्रता, पगार, एकूण पदांची संख्या, वयाची अट यासारख्या सर्व माहीती पाहता येईल.

ऑनलाईन पद्धतीने येथे करा अर्ज

पात्र उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. gpsc.goa.gov.in आणि cbes.goa.gov.in या संकेतस्थळावरुन उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Boat In Raigad: रायगडच्या समुद्रात 'पाकिस्तानी बोट'? काही लोक बोटीतून उतरल्याचा संशय, पोलिसांची धावपळ

Goa Politics: ...अन्यथा 2027 च्या निवडणुकीत गंभीर परिणाम भोगावे लागतील, गोमंतक गौड मराठा समाजाचा सरकारला इशारा

Goa Dairy: गोवा डेअरीतील दूध आधारभूत रक्कम 30 जुलैपर्यंत; शिरोडकरांचे आश्वासन

Akash Deep: वडील-भाऊ कोरोनात गेले, बहिण कॅन्सरशी लढतेय; दुःखाचं ओझं बाजूला ठेवत एजबॅस्टनवर आकाश दीपचा 'दीप' तेवला

Goa Opinion: शेकडो कोटी खर्च केले, पण समस्या कायम! गोव्यात विकास होतोय की विकासाचा अतिरेक?

SCROLL FOR NEXT