Elections  Dainik Gomantak
गोवा

सरकारी कर्मचारी संघटनेची आज निवडणूक

निवडणूक घेण्यास एका गटाने आक्षेप घेतल्याने ती वादग्रस्त होण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोवा सरकारी कर्मचारी संघटनेची केंद्रीय समिती निवडण्यासाठी आज 21 मे रोजी निवडणूक होत आहे. ही निवडणूक घेण्यास एका गटाने आक्षेप घेतल्याने ती वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. गोवा सरकारी कर्मचारी संघटनेची ही निवडणूक पणजीत होणार आहे.

या संघटनेचे माजी पदाधिकारी संदीप बोरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सध्या जी समिती अस्तित्वात आहे. त्यांच्या विरोधात स्वतःसह पाच माजी पदाधिकाऱ्यांनी दिवाणी दावा पेश केला असून या दाव्यावरील सुनावणी प्रलंबित आहे.

सध्याच्या समितीने आपला जो कार्यकाळ वाढवून घेतला तोच मुळात बेकायदेशीर असून या ठरावाला आमसभेची संमती नाही, असे त्यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे. या समितीवर सरचिटणीस म्हणून ज्याची नेमणूक केली आहे, ती बेकायदेशीर असून या बेकायदेशीर समितीला निवडणूक घेण्याचा कुठलाही अधिकार नाही, असा दावा बोरकर यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT