Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute : म्हादई प्रश्नात गोवा सरकारकडून न्याय मिळणार याची खात्री; अँथनी बार्बोजा यांचे वक्तव्य

तानावडे यांचा वाढदिवस वृद्धांच्या संगतीने साजरा

दैनिक गोमन्तक

मडगाव (खास प्रतिनिधी) : म्हादई पाणी प्रश्नात गोवा सरकार सरकार पुर्णपणे गंभीर असून आम्हाला प्रमोद सावंत यांचे सरकार न्याय देईल याची पूर्ण खात्री आहे असे मत भाजप एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष अँथनी बार्बोजा यांनी व्यक्त केले. (Mahadayi Water Dispute)

भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांचा वाढदिवस कुडतरी भाजप मंडळाने कुडतरी येथील वृद्धाश्रमात साजरा केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना बार्बोजा यांनी म्हादई संदर्भात वक्तव्य केले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि जलस्रोत खत्याचे मंत्री सुभाष शिरोडकर हे हा प्रश्न खंबीरपणे हाताळण्यास सक्षम आहेत. मात्र विरोधकांनी त्यांना विरोध करण्याऐवजी या एका प्रश्नावर एकत्रित पाठिंबा देऊन या लढ्यात एकीचे बळ दाखविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

आज मंडळातर्फे या वृद्धाश्रमातील वृध्दांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नीलकंठ एकावडे, राज्य महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष डॉ. स्नेहा भागवत, मंडळाचे उपाध्यक्ष मेहबूब मकांदर, सचिव तारकेश्वर नाईक , कुडतरी महिला मोर्चा अध्यक्ष बबिता बोरकर तसेच अन्य सदस्य उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT