Goa Ganesh Chaturthi 2022 Dainik Gomantak
गोवा

बाप्पा मोरया! गोव्यात मूर्ती बनवण्याच्या कामाला सुरुवात

अडुळशे- फोंडा येथील मुर्तिकार सुदेश मुळी हे दरवर्षी आपल्या घरातच गणपतीच्या मुर्त्या बनवण्याचे काम करतात.

Kavya Powar
Goa Ganesh Chaturthi 2022

गणेश चतुर्थीला काही दिवस उरल्याने गोव्यातील मूर्तिकारांनी मूर्ती बनवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

Goa Ganesh Chaturthi 2022

अडुळशे- फोंडा येथील मुर्तिकार सुदेश मुळी हे दरवर्षी आपल्या घरातच गणपतीच्या मुर्त्या बनवण्याचे काम करतात.

Goa Ganesh Chaturthi 2022

गेल्या दोन वर्षात कोरोना मुळे लोकांनी साध्यासुध्या मूर्त्यांची मागणी केली होती.

Goa Ganesh Chaturthi 2022

पण यंदा लोकांनी आपल्या पसंतीच्या आकारांचे, तसेच रंगाचे गणपतीची मागणी केली असून या वेळी दोन वर्षात झालेल्या नुकसानीची भरपाई होण्याची आशा ठेवत रात्रंदिवस एक करून ते मुर्त्या बनवत आहेत.

Goa Ganesh Chaturthi 2022

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT