Porvorim Dainik Gomantak
गोवा

Porvorim News : स्वांतत्र्यसैनिकांच्या त्यागामुळे गोवा गुलामीतून मुक्त : खंवटे

Porvorim News : स्वातंत्र्यसैनिकांच्या नवजीवन सोसायटी पर्वरी, गोवा यांनी आयोजित गुणवान विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पर्यटन तथा माहिती व तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे बोलत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Porvorim News : पर्वरी, स्वांतत्र्यसैनिकांच्या अथक प्रयत्न व त्यागामुळे गोवा मुक्त झाला. त्यासाठी काय काय त्रास आणि हाल सोसावे लागले ते मंचावर उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांना विचारा ते सर्व सांगतील, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

स्वातंत्र्यसैनिकांच्या नवजीवन सोसायटी पर्वरी, गोवा यांनी आयोजित गुणवान विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पर्यटन तथा माहिती व तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे बोलत होते.

सोसायटीच्या सभागृहात रविवार, २१ रोजी आयोजित या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकही उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

SCROLL FOR NEXT