आयरिन बार्रुश  Dainik Gomantak
गोवा

माजी राज्य काँग्रेस अध्यक्षा आयरिन बार्रुश यांचे निधन

आयरिन बार्रुश गोवा विधानसभेच्या नामांकित आमदारांपैकी एक होत्या.

दैनिक गोमन्तक

मडगाव: माजी राज्य काँग्रेस अध्यक्षा आयरिन बार्रुश (Irene Barros) यांच रविवारी निधन झाले. त्या 91 वर्षाच्या होत्या. 80 च्या दशकाच्या सुरुवातीला बॅरोस गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रमुख होत्या. त्या गोवा विधानसभेच्या नामांकित आमदारांपैकी एक होत्या. बरोस बेतालबतीम पंचायतीच्या सरपंचही होत्या.

आयरिन बार्रुश यांना एप्रिलमध्ये कोविड चा लागन झाली होती त्यातून त्या बऱ्याही झालव्या होत्या.त्यांच्या मागे एक मुलगा, आणि दोन मुली आहेत.

त्यांचा अंत्यविधी मंगळवारी सकाळी 9.30 वाजता त्यांच्या निवासस्थानी होणार आहे. यावेळी काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आयरिन बार्रुश यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT