Forest Minister Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Goa Forest: गोव्यातील जंगलांच्या संवर्धनासाठी प्लान; मंत्र्यांनी केली महत्त्वाची घोषणा

पंचवार्षिक कार्यक्रम

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Forest: राज्यातील जंगलांचे संवर्धन आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी 5 वर्षांच्या दीर्घ टप्प्याच्या योजना तयार करून त्या पुढील काही वर्षांमध्ये अंमलात आणल्या जातील, अशी माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

मंत्री राणे म्हणाले की, सध्या राज्यातील सर्व अभयारण्य आणि जंगल परिसरातील भूभागाचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. यासाठीच आम्ही राज्यातील राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांना भेटी देणार आहोत.

या अभयारण्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी यापूर्वी केंद्रीय वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि वन विभागाचे संचालक जनरल सी.पी. गोयल यांच्याशी दीर्घ चर्चा केली.

त्यांना आम्ही लवकरच आमचा सुधारित सविस्तर आराखडा सादर करणार आहोत. नव्या योजनांनुसार जंगलांमध्ये आणि जंगल परिसरामध्ये झाडे लावली जातील, ज्यामुळे वन्य प्राण्यांना आवश्यक तो पोषण आहार मिळेल, असे विश्‍वजीत राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: आठवडा विशेष: चंद्र राशीनुसार 'प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक' स्थिती कशी राहील? सर्व 12 राशींचं भविष्य वाचा

Omkar Elephant: ओंकार हत्ती 'शांत'च! उपवनसंरक्षकांकडून 'अग्रेसिव्ह' चर्चांना पूर्णविराम, रेस्क्यूसाठी चार ठिकाणं निवडली

Gold Price: बाजारात महागाईचा तडाखा! सोन्याच्या दराने मोडले सर्व रेकॉर्ड; पहिल्यांदाच 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 30 हजाराच्या पार

'खराब रस्त्यांच्या दुरुस्तीची सुरू, 15 दिवसांत काणे पूर्ण होणार'; आपच्या निवेदनानंतर CM सावंतांची माहिती

CM प्रमोद सावंतांविरोधात बदनामीकारक व्हिडिओ करणाऱ्या गौरव बक्शीला 50,000 दंड; कोर्टासमोर मागितली माफी

SCROLL FOR NEXT