Goa Forest Department Recruitment
Goa Forest Department Recruitment Dainik Gomantak
गोवा

गोवा वन विभागात 79 पदांची भरती

दैनिक गोमन्तक

गोवा मुख्य वनसंरक्षक (Goa Forest Department recruitment 2021:), शासन, पणजी-गोवा विभागाने एलडीसी, कनिष्ठ स्टेनोग्राफर आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले आहे. अर्ज जाहीर केल्याची अधिसूचना विभागाने जारी केली आहे. अर्ज प्रक्रिया 13 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर असणार आहे. इच्छुक उमेदवार गोवा वन विभागाच्या अधिकृत वेबसाइट www.forest.goa.gov.in वर अधिसूचना तपासू शकतात.

गोवा वनविभाग भरती 2021 रिक्त पदांचा तपशील

ही भरती मोहीम 79 रिक्त जागांसाठी राबविण्यात येणार आहे.

कनिष्ठ स्टेनोग्राफर 4 पदे

लोअर डिवीजन लिपिक (LDC) 31 पदे

शिपाई/ मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 11 पदे

पशु परिचारिका 20 पदे

माळी 8 पदे

रूम बेअर 4 पदे

मेस सेवकासाठी 1 रिक्त जागा असणार आहे

गोवा वनविभाग भरती वयोमर्यादा

जाहिरातीच्या शेवटच्या तारखेनुसार उमेदवारांचे कमाल वय 45 वर्षे असावे.

गोवा वनविभाग भरती 2021: कसा करावा अर्ज

इच्छुक आणि पात्र उमेदवार cbes.goa.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीचा तपशील वाचू शकतात आणि त्याआधारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतात.

इच्छुक उमेदवार खालील अधिसूचना तपासू शकतात.

dainik gomantak.pdf
Preview

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT