पूरग्रस्त पिळगावातील तारी कुटुंबाला जिल्हा पंचायत अध्यक्षाकडून अर्थसाहाय्य Dainik Gomantak
गोवा

Goa Flood: तारी कुटुंबाला जिल्हा पंचायत अध्यक्षाकडून आर्थिक मदत

पिळगावातील तारी कुटुंबाला जिल्हा पंचायत अध्यक्षानी 10 हजार रुपयांचा धनादेश दिला.

दैनिक गोमन्तक

डिचोली: पुराचा तडाखा बसलेल्या पिळगाव पंचायत क्षेत्रातील तारवाडा येथील पूरग्रस्त जिवोत्तम तुकाराम तारी कुटुंबाला उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष कार्तिक कुडणेकर यांनी तातडीची मदत केली आहे.

रविवारी रात्री श्री. कुडणेकर यांनी पिळगाव येथे श्री. तारी यांच्या घरी भेट देवून त्यांना 10 हजार रुपयांचा धनादेश दिला. यावेळी उमाकांत परब गावकर, तारी यांच्या पत्नी प्रितम, मुलगा प्रणय आदी उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाच्या अतिवृष्टीवेळी मांडवी नदीचे पाणी बाहेर फुटून नदीकाठच्या तारवाडा-पिळगाव भागाला पुराचा तडाखा बसला होता.

काही घरांनी पाणी घुसून सामानाची नाशाडी झाली. जिवोत्तम तारी यांचे तर मोठे नुकसान झाले आहे. मदतीचा धनादेश हातात पडताच तारी कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT