Multi Parking | Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: मडगावात लवकरच मल्टिपार्किंग व्यवस्था

Goa News: कोकण रेल्वे स्टेशनवरील मल्टिपार्किंग या ठिकाणी 100 वाहने ठेवण्याची सोय होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: मडगाव येथील कोकण रेल्वे स्टेशनवरील मल्टिपार्किंग व्यवस्थेचे काम येत्या तीन महिन्यात पूर्ण होणार असल्याने या ठिकाणी 100 वाहने ठेवण्याची सोय होणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी माहिती देताना दिली.

मडगाव रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची सतत ये-जा असते त्यादृष्टीने या ठिकाणी वाहन पार्किंगसाठी जागा अपुरी पडत असल्याने या स्टेशन समोर असलेल्या पार्किंग व्यवस्थेचा विस्तार तीन वर्षांपूर्वी सुरु करण्यात आला होता.

खुल्या जागेत 255 मध्यम पल्याची चारचाकी वाहने पार्क करण्याची सोय करण्यात आली आहे. यात 80 प्रीपेड टॅक्सीचा समावेश आहे. या सुविधामुळे वाहनचालकांची चांगली सोय होणार आहे. काही प्रमाणात पार्किगचा प्रश्‍न निकालात निघणार आहे, असेही बबन घाटगे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT