Goa Excise Dept Raid 
गोवा

Goa Excise Dept Raid: नियमाचे उल्लंघन, शिवोलीतील बारवर रात्री उशीरा अबकारी खात्याचा छापा

शिवोलीतील एल पेट्रॉन कॅफे आणि बारविरोधात अबकारी खात्यातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pramod Yadav

Goa Excise Dept Raid: शिवोलीतील एल पेट्रॉन कॅफे आणि बारवर रात्री उशीरा अबकारी खात्याने छापेमारी केली. मद्य विक्री नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोमवारी (दि.11) ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, अबकारी खात्याच्या वतीने सोमवारी रात्री शिवोली येथील एल पेट्रॉन कॅफे आणि बारवर छापेमारी केली. बारमध्ये ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिककाळ मद्यविक्री सुरु असल्याचे निष्पन्न झाले. रात्री अकरानंतर मद्यविक्रीस बंदी आहे.

वेळ मर्यादेपेक्षा अधिककाळ मद्यविक्री केल्याप्रकरणी एल पेट्रॉन कॅफे आणि बारविरोधात अबकारी खात्यातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एल पेट्रॉन कॅफे आणि बारचे चालक अक्षित शेट्टी आणि उदय सेन यांची याप्रकरणी चौकशी सुरु असून, अधिक तपास केला केला आहे. दरम्यान, तपासापर्यंत एल पेट्रॉन बंद ठेवला जाणार असल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT