भारतीय जनता पक्षाने (BJP) गोवा (Goa) निवडणूक (Election) प्रभारी (in-charge) म्हणून महाराष्ट्राचे (Maharashtra) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची नियुक्ती केली आहे. Dainik Gomantak
गोवा

Goa Election: मोठी जबाबदारी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांवर

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे विधानसभेच्या 2007 मधीलय निवडणुकीवेळी (Assembly elections) साळगाव मतदारसंघाची जबाबदारी होती आणि तेथून त्यांनी भाजपचा (BJP) उमेदवार विजयी केला होता.

दैनिक गोमन्तक

पणजी: भारतीय जनता पक्षाने (BJP) गोवा (Goa) निवडणूक (Election) प्रभारी (in-charge) म्हणून महाराष्ट्राचे (Maharashtra) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची नियुक्ती केली आहे. फडणवीस हे विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) काळामध्ये गोव्यात प्रचारासाठी येत असत.

गोव्यातील निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्रातील नेत्याकडे दिली जाईल अशी अटकळ होती कारण भाजपचा सगळा भर उत्तर गोव्यातील मतदारसंघावर आहे. फडणवीस यांनी अलीकडेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचीही भेट घेतली होती. फडणवीस यांच्याकडे विधानसभेच्या 2007 मधीलय निवडणुकीवेळी साळगाव मतदारसंघाची जबाबदारी होती आणि तेथून त्यांनी भाजपचा उमेदवार विजयी केला होता.

दरम्यान, काँग्रेस पक्षाची निवडणुकीची धुरा पी. चिदंबरम यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि गोवा फॉरर्वड पक्ष यांची युती होणार का, आप फॅक्टर गोव्यात किती चालणार व शिवसेनेची येथे काय भूमिका असणार या सर्व गोष्टी येणाऱ्या काळात स्पष्ट होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT