Goa Education  Dainik Gomantak
गोवा

Goa Education: अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजातर्फे होतकरु विद्यार्थ्यांना 'शिष्यवृत्ती'

Goa Education: विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विविध शिष्यवृत्ती देणार...

दैनिक गोमन्तक

Goa Education: अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज, पर्वरीतर्फे समाजातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विविध शिष्यवृत्ती देण्याचा कार्यक्रम लवकरच होणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2020-21 आणि 2021-22 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी 80 टक्के, बारावी 75 टक्के, तसेच पदवीधर व तांत्रिक, वैद्यकीय आणि पदव्युत्तर परीक्षेत 70 टक्केहून अधिक गुण मिळवून यशस्वी झालेल्या गोमंतकीय विद्यार्थ्यांचा या योजनेत समावेश असणार आहे.

तसेच, याशिवाय कला, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केलेल्या गोमंतकीय समाज बांधव/भगिनींचा गौरव करण्यात येईल. आवश्‍यक अटींची पूर्तता करून विद्यार्थ्यांनी आपला अर्ज 15 ऑक्टोबरपर्यंत महेश नाईक गावकर, अध्यक्ष, अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज, मराठा संकुल, पर्वरी-बार्देश-गोवा यांना पाठवावा.

अधिक माहितीसाठी समाजाचे कार्यालय ‘मराठा संकुल’ पर्वरी-बार्देश-गोवा येथे सुस्मिता देसाई, जगन्नाथ देसाई, सुहास फळदेसाई, गौरक फळदेसाई, केदार फळदेसाई यांना संपर्क साधावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT