Goa News | Dudhsagar Dainik Gomantak
गोवा

Goa News: दूधसागरसाठी 'ऑनलाईन' वाहतूक सुविधा

Goa News: गोवा दुधसागर टूर असोसिएशनचे सदस्यांकडून ऑनलाइन पद्धतीला टूर असोसिएशनतर्फे मान्यता देण्यात आली.

दैनिक गोमन्तक

Goa News: आमदार डॉ. गणेश गावकर यांनी जीप मालकांना ऑनलाइन संदर्भात सविस्तर माहिती दिल्यामुळे दुधसागर टूर असोसिएशनचे सदस्याकडून ऑनलाइन पद्धतीला टूर असोसिएशनतर्फे मान्यता देण्यात आली.

21 रोजी पुन्हा एकदा दुधसागर टूर असोसिएशनची सभा राक्षस मल्लीकेश्वर देवस्थानच्या सभागृहात बोलविण्यात आली. या बैठकीत आमदार डॉ. गणेश गांवकर यांच्यासहीत दुधसागर टूर असोसिएशनची सर्व समिती हजर होती.

दुधसागर टूर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक खांडेपारकर म्हणाले, यापूर्वी झालेल्या सर्व बैठकीत ऑनलाईन करण्यास सदस्याकडून विरोध दर्शविला जात होता. याही बैठकीत काही प्रमाणात झाला. जेव्हा आमदार डॉ.गणेश गावकर यांनी ऑनलाइन संदर्भात सर्वांना सविस्तर सांगितले, तेव्हा विरोध मावळला.

वन खात्याने जी फॉर्म काढलेला आहे, तो भरून देण्यास सर्व जीप मालकांना अध्यक्ष या नात्याने आपण सांगितले आहे. या दोन दिवसात जीप मालकांकडून सर्व फॉर्म वन खात्यात देण्यात येतील. ऑनलाइन करण्यास सदस्यांकडून ग्रीन सिग्नल आहे. सरकारने आम्ही या पूर्वी केलेली ऑनलाइन वेबसाइट चालवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT