गोवा

Goa Accident Case: कुडचडे मार्केटमध्ये कार चालकाची 2 दुचाकींना धडक; दोघे जखमी

Curchorem Drunk and drive case: पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले आहेत का हेही समजू शकले नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Curchorem Drunk and drive case: कुडचडे मार्केट येथे नुकतेच ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण घडले असून या घटनेत एका कार चालकाने 2 दुचाकींना धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या घटनेत दोनजण जखमी झाल्याचेही समजतेय.

जखमी झालेल्यांची नावं असून समजली नसून पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले आहेत का हेही समजू शकले नाही...

सविस्तर बातमी अपडेट करत आहोत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT