Ashtami Ferry Dainik Gomantak
गोवा

Ashtami Ferry : पणजीतील अष्टमीच्या फेरीला ग्राहकांची गर्दी

एका बाजूला दुकाने थाटण्याची घाई; दुसरीकडे खरेदीसाठी लोकांचा उत्साह

दैनिक गोमन्तक

पणजी : बुधवारपासून खरीतर सुरू होणे अपेक्षित असलेली फेरी प्रत्यक्षात सुरू होण्यास पाच दिवस लागले. कारण महापालिकेत अष्टमीच्या फेरीत उभी करावयाच्या दुकानांसाठी विक्रेत्यांकडून भरून घ्यावयाच्या अर्जांचा घोळ झाला. अर्जांचा काळाबाजार झाल्याने नव्याने अर्जविक्री प्रक्रिया पार पाडावी लागली. त्यात चार दिवस उलटले आणि रविवारी एका बाजूला दुकाने उभी करण्याची कसरत विक्रेते करीत होते, तर दुसरीकडे लोकांची मोठी गर्दी दिसत होती.

अर्जांची बेकायदेशीरपणे अव्वाच्या सव्वा भावाने विक्री केली. त्यामुळे विक्रेत्यांचा गोंधळ झाला, त्यावर पोलिसांना लाठीमारही करावा लागला. मोन्सेरात यांनी संबंधित अधिकारी व नगरसेवकांना तंबी दिली, त्यामुळे नव्याने शनिवारी अर्ज विक्री प्रक्रिया महापालिकेला पार पाडावी लागली. रविवारी दुकाने उभारली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

SCROLL FOR NEXT