An unidentified body was found in Verna Dainik Gomantak
गोवा

वेर्णात अज्ञाताचा मृतदेह सापडला

शुक्रवारी सकाळी वेर्णा औद्योगिक वसाहतीत एका गटारात एक अनोळखी इसम पडला असल्याची माहिती वेर्णा पोलिसांना देण्यात आली.

दैनिक गोमन्तक

वास्को : शुक्रवारी सकाळी वेर्णा औद्योगिक वसाहतीत एका गटारात एक अनोळखी इसम पडला असल्याची माहिती वेर्णा पोलिसांना देण्यात आली.

वेर्णा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या अनोळखी इसमाला गटारातून वर काढले असता तो मृतावस्थेत आढळला. या मृत व्यक्तीची अजून ओळख पटली नसून वेर्णा पोलिस पुढील तपास करत आहेत. सदर मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात ठेवण्यात आला आहे.V

दरम्यान, बागेवाडी, कर्नाटक येथे कार अपघातात पेडणे येथील विशाल संघराज बोंद्रे (34 ) आणि त्यांच्या पत्नी वर्षा बोंद्रे (31) यांचा मृत्यू झाला.

त्यांना ज्या इस्पितळात दाखल केले, तेथे अपुऱ्या सुविधा होत्या. अन्यथा विशाल वाचला असता, अशी खंत विशालचे काका संजय बोंद्रे यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT