Theft in Colva Dainik Gomantak
गोवा

Theft in Colva : कार फोडून वस्तू चोरल्याप्रकरणी दोघांना अटक; कोलवा पोलिसांची कारवाई

Theft in Colva : वसीम सय्यद आणि यासीम शेख या दोघांनीही कार फोडून त्यातील लॅपटॉप आणि मोबाईल चार्जर असा सुमारे 80,000 रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.

दैनिक गोमन्तक

Theft in Colva : गोव्यातील चोऱ्या आणि गुन्ह्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. नुकतेच कोलवा येथेही असेच एक प्रकरण समोर आले आहे. कोलवा पोलिसांनी गोगोल येथील गृहनिर्माण मंडळाच्या दोन रहिवाशांना कारमधून वस्तू चोरल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. वसीम सय्यद आणि यासीम शेख या दोघांनीही कार फोडून त्यातील लॅपटॉप आणि मोबाईल चार्जर असा सुमारे 80,000 रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. (Goa Crime News)

केपे येथील खौशीद शेख यांनी अज्ञात व्यक्तींविरोधात चोरीची तक्रार दाखल केली होती. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांना जेरबंद केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरलेली मालमत्ता अद्याप परत मिळू शकली नाही कारण आरोपींपैकी एकाला उच्च रक्तदाबाचा त्रास झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. संबंधित घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

 दरम्यान, ओल्ड गोवा पोलिस स्थानकाच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून नागरीकांना चाकूच्या धाकाने लुटल्याच्या घटना घटत आहेत. या पार्श्वभूमीवर ओल्ड गोवा पोलिसांकडे तक्रारीही दाखल झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एका भामट्याला अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT