Goa Crime News Daini Gomantak
गोवा

Goa Crime News: अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार! मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस; मडगावातील घटना

मडगाव पोलिसांनी त्‍या दोघांनाही ताब्‍यात घेऊन बाल कल्‍याण समितीच्‍या स्‍वाधीन केले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News

मागील काही दिवसात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होण्याच्या घटना समोर आल्या आहेत.

मडगाव पोलिस स्‍थानकाच्‍या कक्षेत एका 17 वर्षीय अल्‍पवयीन मुलीवर 16 वर्षीय अल्‍पवयीन मुलाने बलात्‍कार केल्‍याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

यामधील महत्वाची बाब म्हणजे लैंगिक अत्याचार झाल्यानंतर त्‍यातून ही मुलगी गराेदर राहिल्‍याने हे प्रकरण उजेडात आले आहे. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी त्‍या दोघांनाही ताब्‍यात घेऊन बाल कल्‍याण समितीच्‍या स्‍वाधीन केले आहे.

मडगाव पोलीस या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

याआधीही अशाच घटना समोर...

म्हापशामध्ये मजुराच्या चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका सुरक्षा रक्षकाने लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी प्रकाश कुमार (45, म्हापसा, बिहार) याला अटक करण्यात आली. संशियताविरोधात भदास 363, 376, 354, 354 (अ) , 324 तसेच गोवा बाल कायदा आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT