Vehicle Battery Theft Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: दुचाकी-चारचाकीतील बॅटरीज् होतायत लंपास; हणजूणे पोलिसात तक्रार दाखल

1.5 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल लंपास

Kavya Powar

Vehicle Battery Theft Case: राज्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातच हणजूणेत चारचाकीमधील बॅटरी चोरीची घटना समोर आली आहे. दुचाकी आणि चारचाकींमधील बॅटरी चोरी झाल्याप्रकरणी अनेक तक्रारी समोर आल्या होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1.5 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल लंपास करण्यात आला असून याप्रकरणी हणजूणे पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. यामध्ये चोरांच्या टोळीचा सहभाग असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT