Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: फोंड्यातील 24 वर्षीय तरुणीने मानसिक तणावात संपवले जीवन...

या युवतीने मानसिक तणावामुळे 1 फेब्रुवारी रोजी हे पाऊल उचलले होते.

Kavya Powar

Goa Crime News

फोंड्यातील तळावली येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. तळावलीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने आपले जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, एका 24 वर्षीय युवतीने विष प्राशन करून आपले जीवन संपवले. ही घटना काल (बुधवारी) घडली आहे. या युवतीने मानसिक तणावामुळे 1 फेब्रुवारी रोजी हे पाऊल उचलले होते.

त्यानंतर तिला उपचारासाठी बांबोळी इस्पितळात दाखल केले होते, मात्र तिचे प्राण वाचू शकले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

SCROLL FOR NEXT