Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: पिसूर्ले सत्तरीत 22 वर्षीय युवतीने गळफास घेत संपवले जीवन!

तरूणांमधील निराशेने आता टोक गाठले असून राज्यातील आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Kavya Powar

Goa Crime News

तरूणांमधील निराशेने आता टोक गाठले असून राज्यातील आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना सत्तरी येथे घडली असल्याचे समोर आली आहे. काही किरकोळ कारणांनी 22 वर्षीय तरुणीने आपले जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पणशे पिसूर्ले सत्तरी येथील एका 22 वर्षीय युवतीने काल गुरुवारी (ता.15) आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही युवती साखळी येथील मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिकत होती. प्रेमप्रकरणातून तरुणीने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.

दरम्यान, वाळपई पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. या घटनेची वाळपई पोलिसात अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT