Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: सौजामळ कुळे रेल्वे स्थानकामागे आढळला नग्न मृतदेह; खूनाचा संशय

पोलिसदल, श्वानपथक घटनास्थळी दाखल

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Crime: सौजामळ कुळे रेल्वे स्थानकाच्या मागे एक नग्नावस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ माजली आहे. हा खून असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, ज्याचा खून झाला आहे तो कामगार असल्याचे समजते. त्याचे नाव फिलिप आहे, असे सांगितले जात आहे.

या मृतदेहाबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस दल याबाबत चौकशी करत आहे. पोलिस दलासोबत श्वानपथक, फॉरेन्सिकचे पथकही घटनास्थळी दाखल झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT