Goa Crime Fighting in two groups in Ponda Dainik Gomantak
गोवा

फोंड्यात मजुरांच्‍या दोन गटांत राडा,कोयत्याने हल्ला करत केले वार

या वादात एकावर कोयत्याने वार करण्याचा प्रकार घडला असून जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. संशयित हल्लेखोराला फोंडा पोलिसांनी अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

फोंड्यात कामानिमित्त आलेल्या मध्यप्रदेश येथील मजुरांच्या टोळक्यात राडा झाला आहे . या वादात एकावर कोयत्याने वार करण्याचा प्रकार घडला असून जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. संशयित हल्लेखोराला फोंडा पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना परवा रात्री अकराच्या सुमारास घडली. या हल्ल्यात मूळ मध्यप्रदेश येथील पण सध्या बांदोडा काशीमठ मैदानाजवळील खोलीत राहणारा महेशसिंग लोधी हा गंभीर जखमी झाला आहे तर हल्लेखोर मूळ मध्यप्रदेश येथील पण बांदोड्यात त्याच ठिकाणी राहणाऱ्या फुलसिंग याला अटक करण्यात आली आहे.(Goa Crime Fighting in two groups in Ponda)

मध्यप्रदेश राज्यातून काल अकराजणांचा मजुरांचा गट फोंड्यात कामाच्या शोधात आला होता. या अकराही जणांना बांदोडा काशीमठ मैदानाजवळील एक खोली येथील एका घरमालकाने भाडेपट्टीवर दिली. याच ठिकाणी दुसऱ्या खोलीत मूळ मध्यप्रदेश येथील पण चार महिन्यांपूर्वी गोव्यात आलेला फुलसिंग हा भाड्याच्या खोलीत राहत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT