काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात 5 ते 17 वयोगटातील मुलांच्या रक्ताचे नमुने घेतांना आरोग्य केद्राचे कर्मचारी. Dainik Gomantak
गोवा

Goa Covid-19: काणकोणात रोगप्रतिकारक शक्ती तपासण्याचे अभियान सुरू

काणकोणातील 29 मुलांचे रक्ताचे नमुने (Blood samples) कोरोना (Covid-19) रोगप्रतिकारक शक्ती तपासण्यासाठी काढण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

काणकोण: काणकोणातील 5 ते 17 वयोगटातील मुलांचे रक्ताचे नमुने कोरोना (Blood samples) रोगप्रतिकारकशक्ती (Immunity) तपासण्यासाठी काढण्यात आले आहेत. हे रक्ताचे नमुने (Blood samples) कोविड विषाणू (Covid-19) सबंधी अभ्यास करण्यासाठी आहे. कोरोनाची तिसरी लाट आल्यास या गटातील मुलांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती (Immunity) किती आहे याचा अभ्यास या रक्त चाचणीद्वारे (Blood samples) करण्यात येणार आहे.

आज काणकोणातील या वयोगटातील 29 मुलांनी रक्ताचे नमुने दिले. आज खास वाहनाद्वारे रक्ताचे नमुने म्हापसा येथील व्हायोरोलजी डिपार्टमेंटकडे संशोधनासाठी पाठविण्यात येणार आहे. कोरोनाची तिसरी लाट 5 ते 17 वयोगटातील मुलांना आपले लक्ष बनवणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्यभरातील या गटांतील मुलांची रक्त तपासणी करून त्याची या रोगा विरूद्ध लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती तपासण्याचे अभियान सुरू केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT