Court Dainik Gomantak
गोवा

Court justice: 'नागरिकांना योग्य वेळेत सार्वजनिक सेवा द्या'- पंचायत आणि पालिका संचालनालयाला कोर्टाचा आदेश

Court justice- आवश्यक प्रक्रिया पूर्ण करूनही नागरिकांना दाखल्यांसाठी अनेकवेळा हेलपाटे मारावे लागताता.

Ganeshprasad Gogate

Court justice चिंबल येथील एका ज्येष्ठ नागरिकाला निश्चित कालमर्यादेत ऑक्युपन्सी प्रमाणपत्र देण्यास चिंबल पंचायतीने चालढकल केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने पंचायत आणि पालिका संचालनालयाला आदेश जारी केलाय.

न्यायालयाने दिलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, राज्यातील नागरिकांना पंचायती तसेच नगरपालिकांनी कायद्यानुसार निश्चित केलेल्या कालमर्यादेत सार्वजनिक सेवा द्याव्या तसेच यासंदर्भातील परिपत्रक पंचायत आणि पालिका संचालनालय खात्याने सर्वच पंचायती आणि नगरपा​लिकांना जारी करावे आणि पुढील तीन महिन्यांत परिपत्रक तसेच अनुपालन अहवाल न्यायालयास सादर करावे.

राज्यातील जनतेला आवश्यक दाखले पंचायती तसेच नगरपालिकांमधून मिळत असतात. या दाखल्यांसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करूनही नागरिकांना अनेकवेळा आस्थापने हेलपाटे मारायाला लावतात.

नागरिकांच्या अर्जांची त्यांच्याकडून गांभीर्याने दखल घेतली जात नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना न्यायालयाचे दार ठोठावावे लागते. यासाठीच न्यायालयाने पंचायत आणि पालिका संचालनालयाला आदेश जारी केलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT