Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट; 1387 जण नवे कोरोनाबाधित

5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून पॉझिटिव्हिटी दर 32.46% इतका आहे.

Kavya Powar

Goa Corona Update: मागील काही दिवसांचा विचार केला असता गोव्यातील कोरोना रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट होताना दिसत आहे. ज्या रुग्णसंख्येने तब्बल 4 हजारच्या घरात प्रवेश केला होता ती संख्या आता कमी होताना दिसत आहे. आज एकूण 1387 जण नवे कोरोना रुग्ण (Corona Patient) आढळून आले आहेत. शिवाय 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Corona Death) झाला आहे. पॉझिटिव्हिटी दर 32.46% इतका आहे.

  • नवे कोरोनाबाधित : 1387

  • बरे झालेल्यांची संख्या : 2174

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 18993

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3615

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 5

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 4273

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 38

  • पॉझिटिव्हिटी दर : 32.46%

रुग्णसंख्येत जरी घाट झाली असली तरीदेखील अजूनही गोवेकरांवर भीतीची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे नागरीकांनी नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT