Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Updates: दिवसभरात 910 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 6 जणांचा मृत्यू

पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 19.50% इतका आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: आज गोव्यात 4648 जणांनी आपली कोविड-19 चाचणी केली होती. त्यापैकी दिवसभरात 910 नव्या कोरोनाबाधितांची (Corona Patients) नोंद झाली आहे. पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 19.50% इतका आहे. दिवसभरात 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतांपैकी 5 जणांनी कोरोनाची लस घेतली नव्हती. (Latest Goa Corona Updates)

  • नवे कोरोनाबाधित : 910

  • बरे झालेल्यांची संख्या : 1794

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 7870

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3699

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 6

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 4648

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 23

  • पॉझिटिव्हिटी दर : 19.50%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT