Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: नवे 8 बाधित, 7 रुग्ण बरे

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 45 इतकी झाली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गेले काही दिवस बऱ्याच प्रमाणात घटलेले कोरोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा हळूहळू वाढू लागले आहे. राज्यात शनिवारी कोरोनाचे 8 नवे रुग्ण सापडले असून संक्रमणाचा दर 1.25 टक्के इतका झाला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 45 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 45 हजार 429 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2 लाख 41 हजार 552 रुग्ण बरे झाले. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण त्यांना 98.42 टक्के इतके आहे. सध्या राज्यात 45 रुग्ण सक्रिय असून गेल्या 24 तासांत कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याने एकूण मृत्यूचा आकडा 3 हजार 832 कायम आहे. शनिवारी 635 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या. त्यापैकी 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Iran War: 'तुमची लढाई तुम्ही लढा, अमेरिका मदतीला येणार नाही!'; इराण युद्धावरुन डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिटनसह 'नाटो' देशांवर संताप

"वैभव सूर्यवंशी लहान आहे, टीम इंडियात आणण्याची घाई कशाला?" अश्विनची रोखठोक प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाला दिग्गज फिरकीपटू?

US Iran War: होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तरी युद्ध संपवण्याची तयारी; इराणची लष्करी ताकद नष्ट करण्यासाठी ट्रम्पचा 'मास्टर प्लॅन'!

Crime News: लिव्ह-इन, लग्न अन् मग मृत्यूचा थरार! नवऱ्यानं घेतला गळफास, बायकोनं 17व्या मजल्यावरुन मारली उडी; बंगळुरुतील धक्कादायक घटना

IPL 2026: आयपीएल ब्रेकिंग! मुंबई-कोलकाता सामना संपताच मूत्यू; मुंबईतील हॅाटेलमध्ये सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT