Goa contract workers finally received Salary
Goa contract workers finally received Salary  
गोवा

गोवा मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनपूर्ती; कंत्राटी कामगारांना मिळाले वेतन

दैनिक गोमन्तक

डिचोली: सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागात कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या कामगारांना अखेर थकीत वेतन मिळाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागात मिटर रिडर मिळून अनेक कामगार मागील काही वर्षापासून कंत्राटी पध्दतीवर काम करीत आहेत.

मात्र "कोविड" संकटामुळे मागील चार ते पाच महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत होते. या पार्श्वभूमीवर मागील महिन्यात मजदूर संघाचे गोवा प्रदेश महामंत्री कृष्णा पळ यांच्यासमवेत या कामगारांनी साखळी येथे रवींद्र भवनात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेवून थकीत वेतनाचा प्रश्‍न त्यांच्यासमोर मांडला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना वेतन देण्याचे आश्वासन या कामगारांना दिले होते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Today's Live News Update: बोडगेश्र्वर देवस्थानात पुन्हा चोरी; फंड पेटी फोडली

Gram Panchayat Karapur : कारापूर-सर्वण ग्रामपंचायत पर्यायी जागेच्या शोधात

नागरिकांची हत्या, मीडियावर बंदी… 'या' मुस्लिमबहुल देशात लष्कर अराजकता का निर्माण करतयं?

Loksabha Election 2024 : दोन्‍ही जागा ‘इंडिया’च जिंकणार! विरियातो फर्नांडिस

Goa News : राज्यात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आवश्‍यक; मराठी राजभाषा साहित्य संमेलनात ठराव

SCROLL FOR NEXT