Girish Chodankar Corona positive  Dainik Gomantak
गोवा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर कोरोना पॉझिटिव्ह

संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचा गिरीश चोडणकरांचा सल्ला

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने त्यांनी आपली कोरोना चाचणी करुन घेतली जी पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर चोडणकर अलगीकरणात गेले आहेत. (Girish Chodankar Corona positive Latest News in marathi

गोव्यात (Goa) सध्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यातच काँग्रेसचे दिग्गज नेते गेल्या काही दिवसांपासून गोव्यात ठाण मांडून आहेत. काँग्रेसकडून भाजपविरोधात (BJP) जोरदार प्रचार सुरु आहे. यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

प्रचारादरम्यान गिरीश चोडणकर अनेकांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे चोडणकर यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान याचा काँग्रेसच्या (Congress) प्रचारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT