Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: काँग्रेस नेते युरी आलेमाव कोरोना पॉझिटिव्ह

प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी चाचणी करण्याचे केले आवाहन

दैनिक गोमन्तक

काँग्रेस नेते युरी आलेमाव यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याबाबत स्वत: त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली असून आपली प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्याचे कोणते ही कारण नाही असे ही त्यांनी सांगितले आहे.

(Goa Congress leader Yuri Alemao Corona positive)

कोरोना चाचणी बाबत माहिती देताना आलेमाव यांनी स्पष्ट केले आहे की, गेल्या काही दिवसांपासून आपल्या संपर्कात आलेले सर्व कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी ही आपली कोरोना चाचणी करावी, असे ही आलेमाव यांनी सुचित केले आहे. आलेमाव सध्या होम क्वारंटाईन आहेत. तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार ही सुरु आहेत असं ही त्यांनी म्हटले आहे.

आलेमाव यांनी कोरोना अहवाल सकारात्मक आला याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, अनेक कारणांनी आपल्याला जनसंपर्क साधावा लागत असतो. राज्यातील वेगवेगळे कार्यक्रम पक्षाची ध्येय धोरणे नागरिकांच्या समस्या, प्रशासकिय कार्यालये यांना येणे जाणे असते. अशा सार्वजनिक ठिकाणी ये - जा करावी लागत असल्याने अशावेळी कोरोना लागण होण्याची शक्यता असते आणि आपली ही यामूळेच कोरोना चाचणी सकारात्मक आलेली असू शकते असे त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT