Goa Congress Agitation against chief minister pramod sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Gangrape Case: मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' विधानावरुन कॉंग्रेस आक्रमक

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी बलात्काराच्या मुद्यावरून केलेल्या विधानामुळे वातावरण तापलेले पहायला मिळाले.

दैनिक गोमन्तक

मुख्यमंत्र्यांच्या अल्तीन्हो येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या कॉंग्रेसच्या (Congress) नेत्यांना व कार्यकर्त्यांना पणजी पोलिसांनी (Goa Police)आज अटक केली. पहाटेपर्यंत अल्पवयीन मुलींनी समुद्र किनाऱ्यावर राहण्याच्या प्रकरणी पालकांनी आपल्या अशा मुलांची काळजी करावी व जबाबदारी पार पाडावी असे जे वक्तव्य विधानसभेत केले होते त्याचा निषेध आज प्रदेश कॉंग्रेस समितीने केला.

Goa Congress Agitation against Pramod Sawant

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बलात्काराच्या मुद्यावरून केलेल्या विधानामुळे वातावरण तापलेले पहायला मिळाले. "किशोरवयीन मुलांच्या पालकांनी त्यांचे मुलं गोवा बीच वर अंधाऱ्या रात्री काय करतात याचे परिक्षण केले पाहिजे, मुली रात्री समुद्रकिनाऱ्यावर काय करतात हे बघितले पाहिजे" असे भंपक विधान गोव्यासारख्या आधूनिक आणि सुशिक्षित राज्याच्या मुख्यमंत्र्यानी काल केले होते. या विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाल्याचे देखील पहायला मिळाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

SCROLL FOR NEXT